Loading...

32 thoughts on “Ankush Arekar “Bochal Mhanun” viral Marathi Poem

 1. CyberTrutH September 26, 2017 at 4:55 am

  एकच नंबर मीत्रा 👌👌👍

 2. raja B September 26, 2017 at 4:55 am

  पसरवून अफवा ती
  प्राणवायू युक्त हवा होत नाही,
  दोनचार शब्दांना बांधून
  देश विकायची बातमी, कविता होत नाही।।धृ।।

  तुरखरेदी केली एवढी ती ज्याला दिसत नाही
  साठेबाजी वर हा सोयीने काही बोलत नाही।।२।।

  मेट्रो बुलेट ट्रेन वर जळतो कायले
  त्यामधी निर्माण झालेल रोजगार नाही दिसले तुले।।३।।

  भारतमातेच्या मातीला घासून
  निर्माण झाली ही 56 इंचाची छाती,
  जनधन,पेन्शन,विमा देऊन
  सुखाविली 112 इंचाची छाती।।३।।

  लिहिताना तुला पडला असेल
  मायच्या डोळ्यांचा विसर,
  का नाही आठवले तुला
  उज्वला योजनेचे गॅस सिलेंडर।।४।।

  उन्हातली आठविली तुला
  घामाची धार,
  सोयीने विसरलास तू
  पाणीपातळी वाढविणारे जल शिवार।।५।।

  सांगितली तु घातलेल्या
  कोटाची किमत लाख,
  बांधुनी बुरखा मनाला विसरलास ,
  तू नेस्तनाबूत केलेला ट्रिपल तलाक।।६।।

  एवढे दिवस मंत्री म्हणून,
  लुटणारे दिसले नाही तुले।
  भारतमातेची सेवा करणारा प्रधानसेवक,
  चार टाळ्यांसाठी खुपला तुले।।७।।

  पसरवून अफवा ती
  प्राणवायू युक्त हवा होत नाही,
  दोनचार शब्दांना बांधून
  देश विकायची बातमी, कविता होत नाही।।धृ।।
  …..

  कवी अज्ञात

 3. Vaishali Gawade September 26, 2017 at 4:55 am

  Mast. God bless u dear. Great

 4. Akshay Mote September 26, 2017 at 4:55 am

  कविता खरच छान आहे..
  पण मी काही मोदींचा विरोधक नाही..
  सगळेच काय धुतलेल्या तांदळासारखे नसतात..ते पण फार चांगले काम करत आहेत…
  तुझ्यासारख्या विचारच्या तरूणांची लोकशाहीला गरज आहे ..
  नाहीतर गांधी घराण्यासारखे भारताची लोकशाही पुन्हा एका दुसऱ्यांच्या(मोदींच्या) हातात जायला नको…
  Well said…keep it up…

 5. Akshay Mote September 26, 2017 at 4:55 am

  कविता खरच छान आहे..
  पण मी काही मोदींचा विरोधक नाही..
  सगळेच काय धुतलेल्या तांदळासारखे नसतात..ते पण फार चांगले काम करत आहेत…
  तुझ्यासारख्या विचारच्या तरूणांची लोकशाहीला गरज आहे ..
  नाहीतर गांधी घराण्यासारखे भारताची लोकशाही पुन्हा एका दुसऱ्यांच्या(मोदींच्या) हातात जायला नको…
  Well said…keep it up…

 6. Prabhat Kamble September 26, 2017 at 4:55 am

  I like poem

 7. Ashish Varkhande September 26, 2017 at 4:55 am

  Ankus Bhava 1 number

 8. Sanket Gund September 26, 2017 at 4:55 am

  phone no. plz

 9. Darshit Gohil September 26, 2017 at 4:55 am

  Tu kuthe baghitlish Lakho ₹ kimmat modinchya coat chi ?

 10. chaitanya pawar September 26, 2017 at 4:55 am

  #जर_पीएम_बदल_बोलल्याने_नोटीस_पाठवली_जात_असेल_तर_एक_नोटीस_पीएम_लाही_पाठवायला_पाहिजे
  कारण
  👇👇👇
  ज्या कायद्याला अनुसरून नोटीस पाठवली जाते .
  ज्या कायद्यावर भारत देश चालतो.
  त्या कायद्याचे जन्मदाते व विश्वरत्न .महान कायदेपंडित संविधान निर्माते
  डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
  यांना त्यांच्या जयंती दिनी श्रद्धांजली वाहणारे मा.पीएम सर आणि 15 आॕगस्ट रोजी भाषण देताना भारताचा उल्लेख हिंदुस्थान करणाऱ्या पीएम यांनाही एक नोटिस पाठवायला पाहिजे .
  कारण
  कायदा हा सर्वांसाठी सारखाच असायला हवा
  कोणा संत्रीमंत्री विरोधात बोलल्याने त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याचा तर मुळीच अधिकार नाही .
  कारण
  सगळं सहन करतेय
  👆👆👆
  म्हणून जनता खुळी नाही.
  आज जे ग्रामसेवका पासून नगरसेवक आमदारापासून खासदार संत्री मंत्री जे कोणी पाॕलिटिकल पाॕवरमध्ये आहेत ते सर्व जन जरी पैसे किंवा नैतिक अनैतिक मार्गाने निवडून आले असतील तरी हि त्यांनी एक आवर्जून लक्षात ठेवावे कि
  आताची जनता इतकीही मूर्ख नाही
  आणि वेळ आल्यावर जनता काय करु शकते हे तुम्हाला सांगायला नको कारण जनतेने मनावर घेतले म्हणून चहा विकणारा पंतप्रधान आहे .
  आम्ही लाचार नाही आहोत.
  किंवा निवडणूकी वेळी केल्या जाणार्या बाटली व मटनाच्या आमिषाने तुम्हाला निवडून देत नाही .
  ते तुम्ही आधी लाळ टपकत मतासाठी आमच्या दारी शेपूट हालवत येता आणि म्हणून तुमचा मान ठेवण्यासाठी आम्ही हे रस्सामंडळ करतो .
  याचा अर्थ असा काढू नका कि
  दुनिया झुकती है झुकाने वाला चाहीये
  ज्या वेळी आम्ही मतदार ठरवू कोणाला झुकवायचं आणि वाकवायाचं तर झुकवल्याशिवाय आणि वाकवल्याशिवाय राहात नाही,
  म्हणून थोडा खुर्चीचा हाव बाजूला ठेवून समाजकल्यानाकडे लक्ष द्या,
  अरे फक्त बोलल्याने तुम्हाला राग येतो.
  आणि तुमच्या कर्मामुळे जनता देशाला पोसनारा शेतकरी रक्षण करणारे जवान यांचे हाल होतात काही आत्महत्या करतात.काहीचं आयुष्य उद्धवस्त होतं काही दिवसांपूर्वी तर आर्मी मध्ये वरिष्ठ स्तरावरील एका व्यक्ती ने एका जवानास जातिय समिकरण पुढे आणून त्याला शिवीगाळ केली मारहान केली .
  त्यावेळी बरं तुमचा कायदा गप्प राहतो.
  बरं ठिक आहे
  👇👇👇👇👇👇👇👇
  आज पर्यंत असे कित्येक व्हिडिवो व्हायरल झाले ज्यामध्ये महापुरषांची विटंबना झालीय. त्यावेळी कायद्याचे रक्षक गप्प राहता.
  व्हाटसअॕप फेसबुकवर कोणा मंत्र्याबददल आक्षेपार्ह मजकूर टाकला म्हणून नोटिस पाठवता ,
  ती व्यक्ती देखील लगेच सापडते पण
  दिवसा ढवळ्या
  काॕ,नरेंद्र दाभोळकर.काॕ.पानसरे.काॕ कलबुर्गी व काही दिवसापूर्वीची गोष्ट गौरी लंकेश ताई यांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्या पण गुन्हेगार कोण ??? याचा पत्ता मात्र अजून लागेना .
  पण भारत देशातील कोणत्याही कोपर्यातून एखाद्या मंत्र्यावर आक्षेपार्ह लेख किंवा विचार मांडा लगेच ती व्यक्ती सापडते.
  👆👆👆👆👆👆👆👆
  इथे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे
  संविधानापुढे नाही कोणी मोठा आणि नाही कोणी छोटा.
  🙏🙏🙏जयभिम🙏🙏🙏
  देश जरी सरकार चालवत असले तरी त्या सरकार ला चालवनारी जनता आहे
  जनता हिच जनार्दन आहे
  त्यांची सेवा करा
  नाहीतर
  हिच जनता तुमचे मर्दन केल्या शिवाय राहणार नाही
  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
  🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एक सजग नागरिक
  विवेक काळशिंगे
  https://www.facebook.com/groups/1243626522430752/

 11. Mujmule Suryakant September 26, 2017 at 4:55 am

  kali mati zakli … nati ughdi padat janar… wah waah chaan
  REPLY

 12. PRIYA KUMARI September 26, 2017 at 4:55 am

  nice said…totally agree

 13. vijay kale September 26, 2017 at 4:55 am

  मन जिंकले भावा तू .

 14. Prasad Khatpe September 26, 2017 at 4:55 am

  tyachya aaichi gand

 15. champ always September 26, 2017 at 4:55 am

  jaun dahkwa tya chut**ya la… jo desh vikayla nighalay

 16. champ always September 26, 2017 at 4:55 am

  kali mati zakli … nati ughdi padat janar… wah waah chaan

 17. JITENDRA PATIL September 26, 2017 at 4:55 am

  Ankush Dada , Shetakari problem mandlet … TQ…..but yala responsible Eka Great PM la tharavan….somewhat misunderstanding……

 18. GANESH SHIRSAT September 26, 2017 at 4:55 am

  Kalam siranni jya tarunaiekade bagun vision 20..20 che dream pahile hi tich khari young generation. …………….. ….. Hushar hotoy tarun pidi. ………ani Aaj parent chi history ahe badal young generation nich kela ahe…….modinna pan 2014 madde sarvat mota patimba tarun pidine dila. .but atta halu halu kalat ahe kahi upyog nahiiii. ……..

 19. Kanchan Kharat September 26, 2017 at 4:55 am

  1 No Kavita 👌

 20. Ravi Torane September 26, 2017 at 4:55 am

  Mast bhahu

 21. Azeem Mulla September 26, 2017 at 4:55 am

  3 people who disliked these are blind bhakts who gonna sell india one day for sure in the name of religion.

 22. SMBT Dairies September 26, 2017 at 4:55 am

  Nice

 23. sumit mahalle September 26, 2017 at 4:55 am

  Modiji inko Congress wapis kar do

 24. yash rathod September 26, 2017 at 4:55 am

  Tumchya sarkhya yuvaknchi garaj ahe sadhya………….konala tri suruwat krychi hoti ani tu keli ..tuzya pavula vr pavul thevchya ahe……🙏

 25. Siddhesh todkar September 26, 2017 at 4:55 am

  Content, Punches, reality all are superb. Keep it up bro…

 26. Arjun B. Surve September 26, 2017 at 4:55 am

  जबरदस्त…दादा…

 27. Vinod Jadhav September 26, 2017 at 4:55 am

  Mast…

 28. Sachin Janapure September 26, 2017 at 4:55 am

  konala manch bhetla ki zala suru

 29. ViewTheTechz September 26, 2017 at 4:55 am

  Modi ji bure din wapas karo

 30. akash adsule September 26, 2017 at 4:55 am

  kadak Bhau

 31. Shubham Malvande September 26, 2017 at 4:55 am

  छान भाउ मि तुला एकदा तरी भेटेल अशि आशा करतो भाउ तुझा ऩबर काय आहे भाउ

 32. Akash Sarode September 26, 2017 at 4:55 am

  Kdk…. Barobar ahe Bhau…… 👌👌👌

Leave a Reply